-
प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहने सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
बॉलीवूड चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या नामांकित कलाकारांपैकी एक नाव म्हणजे रणवीर सिंह.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी रणवीरने तपकिरी रंगाचा सूट परिधान केला आहे.
-
या सूटवर असलेली अभिनेत्याची दाढी त्याच्या लूकला अधिक रुबाबदार बनवते.
-
रणवीरने या आउटफिटवर सोन्याची अंगठी परिधान केली आहे.
-
त्याचबरोबर हातात घड्याळ परिधान केलं आहे.
-
डोळ्यावर परिधान केलेल्या गॉगलमुळे रणवीर अधिकच देखणा दिसत आहे.
-
फोटोशूटमध्ये केलेल्या पोजमधे रणवीरचा रुबाब ठळकपणे दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रणवीर सिंह/ इंस्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…