-
प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेत असते.
-
मलायकाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
-
मलायकाने या लूकसाठी निळ्या रंगाचा बॉडीफिट ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर मलायकाने विविध प्रकारच्या चंदेरी अंगठ्या परिधान केल्या आहेत.
-
मलायकाचा या आउटफिटवरील मेकअप ठळकपणे दिसून येत आहे.
-
आउटफिटवरील केशरचना मलायकाच्या लूकला अधिक सुंदर बनवते.
-
फोटोशूटमधील प्रत्येक पोजमध्ये मलायकाची घायाळ करणारी अदा दिसून येते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मलायका अरोरा/ इंस्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल