-
प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदनाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
‘इश्कबाज’, ‘कुबूल है’ व ‘नागीन’ यांसारख्या मालिकांतून प्रसिद्धीझोतात आली.
-
इष्टम या दक्षिण भारतीय गाण्याची निर्माती आहे सुरभी चंदना.
-
या गाण्याच्या प्रमोशनानिमित्त सुरभीने हा खास लूक केला आहे.
-
या लूकसाठी सुरभीने दक्षिण भारतीय पोशाख परिधान केला आहे.
-
यामध्ये डिझायनर ब्लाऊज, लेहेंगा व ओढणीचा समावेश आहे.
-
या आउटफिटवर सोन्याचा हार आणि हातात कडे परिधान केला आहे.
-
सुरभीच्या सौंदर्यात भर टाकणारा घटक म्हणजे तिने केसांत माळलेला गजरा.
-
सुरभीने पोस्टला कॅप्शन देत तिची दक्षिण भारतीय पोशाख परिधान करण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे व्यक्त केले आहे.
Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न