-
मराठी मनोरंजनसृष्टीतील बालकलाकार मायरा वायकुळच्या (Myra Vaikul) छोट्या भावाची सध्या चर्चा सुरू आहे.
-
उन्हाळ्यानिमित्त (Summer 2025) मायराच्या छोट्या भावाचं कलिंगड थीममध्ये फोटोशूट (Watermelon Theme Photoshoot) करण्यात आले.
-
मायराच्या भावाचं नाव व्योम वायकुळ (Vyom Vaikul) असे आहे.
-
या फोटोशूटसाठी व्योमने लाल रंगाचा झिग-झॅग स्ट्राइप्स को-ऑर्ड सेट (Red Zig-Zag Stripes Co-Ord Set) परिधान केला होता.
-
‘Sliced Into 7 Sweet Months!’ असे कॅप्शन या फोटोशूटला देण्यात (Photoshoot Caption) आले आहेत.
-
गणपतीत (Ganesh Utsav 2024) १५ सप्टेंबर रोजी व्योमचा जन्म झाला.
-
‘व्योम’ नावाचा अर्थ आकाश असा आहे. गणपती बाप्पाचं हे नाव (Ganpati Bappa Name) आहे.
-
मायरा व व्योमचे इन्स्टाग्राम अकाऊंट आई-बाबा म्हणजेच श्वेता (Shweta Vaikul) व गौरव वायकुळ (Gaurav Vaikul) हँडल करतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : व्योम वायकुळ/इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल