-
देवमाणूस, शिकारी अशा मालिका, चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नेहा खान सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
-
अलीकडेच तिने नव्या फोटोशूटचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.
-
यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस परिधान केला आहे.
-
तिच्या या बोल्ड लूकवर इन्स्टाग्रामवर भरपूर चर्चा होते आहे.
-
या फोटोमध्ये तिने एका काळा रंग असलेल्या कुत्र्याला स्वतःजवळ घेतले आहे.
-
या फोटोशूटला हास्य कलाकार गौरव मोरेसह इतरही अभिनेत्यांनी लाईक केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- नेहा खान इन्स्टाग्राम)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’