-
‘दंगल’फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
फातिमाने दंगल या सुपरहिट चित्रपटात गीता फोगट हे मुख्य पात्र यशस्वीरीत्या निभावले होते.
-
या चित्रपटाने फातिमाला प्रसिद्धी मिळवून दिली.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी फातिमाने निळ्या रंगाचा स्लीव्हलेस ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर फातिमाने चंदेरी कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातात विविध प्रकारचे ब्रेसलेट आणि हातातील बोटात सोन्याची अंगठी परिधान केली आहे.
-
या आउटफिटवर अभिनेत्रीने काळ्या रंगाची पर्स स्टाईल केली आहे.
-
त्याचबरोबर फातिमाने या ड्रेसवर पेन्सिल हिल्स परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : फातिमा शेख / इंस्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…