-
झी मराठीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
अभिनेत्री शिवानी रांगोळे कुलकर्णी (Shivani Rangole Kulkarni) या मालिकेत मास्तरीण बाई म्हणजेच ‘अक्षरा’ची (Akshara) भूमिका साकारत आहे.
-
शिवानीच्या नव्या लूकची (New Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये शिवानीने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप (White Crop Top) आणि डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.
-
शिवानीने या फोटोंना ‘Vibe Check’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी शिवानीच्या फोटोंवर लाइक्साचा वर्षाव (Fans Likes) केला आहे.
-
शिवानीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…