-
Who Is Priyanka Deshpande Second Husband DJ Vasi Sachi : प्रसिद्ध तमिळ चित्रपट टेलिव्हिजन अँकर आणि अभिनेत्री प्रियंका देशपांडे सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिचा नवरा कोण आहे आणि तो काय करतो ते जाणून घेऊयात. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)
-
प्रियंका देशपांडे ही तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने सोशल इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून ही गु़ड न्यूज हिदी.(छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)
-
छायाचित्रांमध्ये प्रियंका देशपांडे वधूच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर तिचा नवराही खूप देखणा दिसत आहे. दोघांची जोडी खूपच छान दिसतेय. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)
-
चाहते प्रियंका देशपांडे आणि तिच्या पतीचे अभिनंदन करत आहेत. आता आपण जाणून घेऊया तिचा दुसरा नवरा कोण आहे? (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)
-
प्रियंका देशपांडेने डीजे वासी साचीशी दुसरे लग्न केले. वासी साची हा एक प्रसिद्ध डीजे आणि उद्योगपती आहे. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)
-
डीजे वासी हा इव्हेंट मॅनेजमेंट फर्म क्लिक १८७ चे संस्थापक आहे आणि डीजे सर्किटमध्ये तो खूप प्रसिद्ध आहे. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)
-
डीजे वासीने अनेक प्रसिद्ध क्लब, डिस्कोथेक, लग्न आणि अनेक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे. डीजे वासी आणि प्रियांका देखील पहिल्यांदाच एका कार्यक्रमात भेटले होते. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)
-
कार्यक्रमादरम्यान दोघेही भेटले तेव्हा त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. यानंतर, दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि नंतर ते खूप जवळ आले. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)
-
यानंतर, दोघांनीही त्यांच्या नात्याला एक नवीन वळण दिले आणि लग्न केले. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)
-
प्रियांका देशपांडेचे पहिले लग्न कोणासोबत झाले होते? प्रियांका देशपांडे यांचे पहिले लग्न २०१६ मध्ये प्रवीण कुमार यांच्यासोबत झाले होते. हे नाते फक्त ६ वर्षे टिकू शकले आणि २०२२ मध्ये दोघेही वेगळे झाले. (छायाचित्र: @Priyanka Deshpande/Insta)
-
(फोटो – इन्स्टाग्राम)

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ