-
झी मराठीवरील ‘पिंजरा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.
-
छोट्या पडद्यावरील मराठी मालिका, शो तसंच काही चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
-
सोशल मिडिया संस्कृती तिचे अनेक स्टायलिश आणि विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
अशातच संस्कृतीने पिवळ्या रंगाच्या शर्टमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
संस्कृतीने शेअर केलेल्या या फोटोत तिचा साधा तरी तितकाच मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
-
विशेष म्हणजे संस्कृतीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरील खळीने अनेकांचे लक्ष वेधलं आहे
-
संस्कृतीने शेअर केलेले हे खास फोटो सध्या तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.
-
अनेक चाहत्यांनी संस्कृतीच्या या फोटोंना लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
(फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील शिवाली परबने केले बोल्ड अंदाजात फोटोशूट