-
मराठमोळी अभिनेत्री मानसी कुलकर्णी सध्या सोशल मीडियावरही सक्रिय असते.
-
अभिनेत्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेमध्ये अभिनेत्री गायत्री दीक्षित ही भूमिका साकारते आहे.
-
दरम्यान मानसीने इन्स्टाग्रावर तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत
-
या फोटोंमध्ये तिचा खास अंदाज पाहायला मिळतो आहे.
-
मानसीने यावेळी निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीवर तिने मॅचिंग ब्लाऊज आणि आकर्षक ज्वेलरी पेअर केली आहे.
-
याशिवाय तिने केसांत गुलाबही माळले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- मानसी कुलकर्णी इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : वेस्टर्न लूकमध्ये हॉट नेहा खान, फोटो पाहिलेत का?

घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन, म्हणाली, “मला थोडा…”