-
Jyothika Kolhapur Mahalaxmi Temple Visit Photos : अभिनेत्री ज्योतिकाने महालक्ष्मी व कामाख्या मातेचे दर्शन घेतले आहे.
-
ज्योतिकाने पती सूर्याबरोबर नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर देवींचे दर्शन घेतले.
-
ज्योतिकाने तिचे व सूर्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि कामाख्याच्या पवित्र शक्तीपीठांना भेट देऊन धन्य झाले आहे! असं कॅप्शन ज्योतिकाने दिलंय.
-
माझा पुढचा चित्रपट सुरू करत आहे… तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच आभारी आहे, असंही ज्योतिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं.
-
नवीन चित्रपट सुरू करण्यापूर्वी ज्योतिकाने पतीबरोबर दर्शन घेतले.
-
ज्योतिकाचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहेत.
-
तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – ज्योतिका इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय