-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिनेत्रीने ‘सख्या रे’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून या कला क्षेत्रात पदार्पण केलं.
-
त्याचबरोबर ‘धुरळा’ हा ज्ञानदाचा पहिला चित्रपट होता.
-
सध्या ज्ञानदा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसते.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी ज्ञानदानं गडद लाल रंगाचा वन पीस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर ज्ञानदानं मोठी कर्णफुलं परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातात बांगड्या घातल्या आहेत.
-
या आउटफिटवर केलेल्या मेकअपमुळे अभिनेत्रींच्या सौंदर्यात भर पडली आहे.
-
केसात माळलेल्या पांढऱ्या फुलांमुळे ज्ञानदाचं सौंदर्य खुलून आलं आहे.
-
त्याचबरोबर ड्रेसवर केलेली केशरचना ज्ञानदाच्या लूकला साजेशी आहे.
-
या फोटोमध्ये ज्ञानदानं कँडिड पोज दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर / इंस्टाग्राम)