-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
यावेळी तिने निळ्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.
-
तसेच तिने परिधान कलेली ज्वेलरीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
प्रियदर्शिनीने यावेळी डोळ्यांवर काळा चष्माही लावला आहे.
-
तिच्या या लूकवर सध्या नेटकरी फिदा झाले आहेत.
-
अभिनेत्रीच्या फोटोशूटवर खूप लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
एका चाहत्याने कमेंट केली, ‘किती गोड गं’, तर दुसरा एक चाहता म्हणाला “कातिल अदा”
-
दरम्यान, प्रियदर्शिनी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये काम करते आहे.
-
या शोमधील तिच्या कामावर प्रेक्षक मनापासून प्रेम करताना दिसतात. हेही पाहा- Photos : ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील गायत्रीचा निळ्या साडीतील खास लूक, फोटो व्हायरल…

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ