-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag TV Serial) ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेतले सुख-दु:खाचे प्रसंग प्रेक्षकांना आपलेसे वाटतात.
-
अभिनेत्री जुई गडकरी (Actress Jui Gadkari) या मालिकेत ‘सायली’ (Sayali) ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
जुईने नुकतीच ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ (Aata Hou De Dhingaana 3) या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासाठी जुईने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
‘आता होऊ दे…’ या कार्यक्रमात जुईने सोनेरी रंगाचा डिझायनर गाऊन (Golden Designer Gown) परिधान केला होता.
-
जुईची ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल