-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या नाशिक (Nashik, Maharashtra) फिरत आहे.
-
प्राजक्ता हनुमानाचे जन्मस्थान (Hanuman Ji Birthplace) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनेरी (Anjaneri) येथे गेली होती.
-
नाशिकहून २३ किलोमीटरवर हा अंजनेरी पर्वत आहे.
-
अंजनेरी पर्वतावर प्राजक्ताने खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने लाल रंगाचे टी-शर्ट (Red T-Shirt) आणि डेनिम जम्पसूट (Denim Jumpsuit) परिधान केला आहे.
-
नाशिक-त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) रस्त्यालगत अंजनेरी येथे पर्वतावर हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते.
-
या ठिकाणी मंदिर आहे. डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या व दिवाबत्तीची सोय करण्यात आलेली आहे
-
सध्या नाशिकचा पारा ३९ अंशावर (Nashik Temperature) गेलेला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल