-
अभिनेत्री राशी खन्नाने तिचे खास फोटो शेअर केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-राशी खन्ना, इन्स्टाग्राम)
-
राशी खन्ना कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
राशी खन्ना इन्स्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. तिने हे फोटो पोस्ट केल्यानंतरही चर्चा झाली होती.
-
राशी खन्नाचा आणखी एक खास अंदाज.
-
राशी खन्नाचे नाव आता केवळ टॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
-
राशी खन्नाने अभिनय आणि तिच्या लूकच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकत आली आहे. अलीकडेच, अभिनेत्री लाल मोनोकिनीमध्ये फोटोशूट केलंय.
-
राशी खन्ना तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. राशी मोनोकेनी मध्ये खूप सुंदर दिसते आहे. -
राशी खन्नाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Rashii Khanna : राशी खन्नाची जंगल सफारी, नितळ पाण्यात खुललं मोहक सौंदर्य; शेअर केले खास फोटो
अभिनेत्री राशी खन्नाने तिचे खास फोटो शेअर केले आहेत. यात तिचा सिझलिंग अंदाज दिसून येतो आहे.
Web Title: Rashii khanna shared sizzling photos in red monokini photos viral on social media scj