-
रकुल प्रीत सिंह ही एक लोकप्रिय अभिनेत्री व मॉडेल आहे, जी प्रामुख्याने तेलुगू, तमीळ व हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.
-
रकुल प्रीतने आपल्या करिअरची सुरुवात २००९ मध्ये कन्नड चित्रपट ‘गिल्ली’मधून केली.
-
रकुलने ‘नन्नाकु प्रेमथो’, ‘ध्रुवा’, ‘सरैनोडू’, ‘दे दे प्यार दे’ व ‘मरजावां’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमधून अभिनय केला आहे.
-
रकुल प्रीत सिंह ही तिच्या फिटनेस, फॅशन सेन्स आणि बहुभाषिक अभिनयासाठी ओळखली जाते.
-
अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकसाठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी रकुलने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.
-
त्यामध्ये काळ्या रंगाचे जॅकेट, टॉप व पॅन्टचा समावेश आहे.
-
रकुलने परिधान केलेल्या काळ्या जॅकेटवर सोनेरी रंगाची अनोखी डिझाइन आहे.
-
ही डिझाइन तिच्या आउटफिटला एक वेगळाच लूक देत आहे.
-
या आउटफिटवर अभिनेत्रीने सोन्याची मोठी कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातात सोन्याच्या अंगठ्या घातल्या आहेत.
