-
सलमान खानच्या ‘दबंग ३’ मधून मनोरंजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सई मांजरेकर.
-
सई ही प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांची लेक आहे.
-
सोशल मीडियावर सई तिचे फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
सोशल मीडियावर सईचे दोन लाखांहून अधिक चाहते आहेत.
-
अशातच सईने सोशल मीडियावर बोल्ड लूकमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील खास फोटो सईने शेअर केले आहेत.
-
सईने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.
-
“किती गोड”, “खूप छान”, “बोल्ड अँड बिनधास्त “अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. (फोटो सौजन्य : सई मांजरेकर इन्स्टाग्राम)
-
‘दबंग ३’सह सई ‘काकस्पर्श’, ‘अंतिम’ आणि ‘मेजर’ या चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”