-
दिशा पटानी ही एक लोकप्रिय भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे.
-
दिशाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून केली होती.
-
त्यानंतर ‘बागी २’, ‘मलंग’ व ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट ठरले.
-
दिशा आपल्या फिटनेस आणि नृत्य अदाकारीसाठी चर्चेत असते.
-
तसेच अभिनेत्री सोशल मीडियावरील सक्रियतेसाठीही चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी दिशाने पांढऱ्या रंगाचा चमकणारा डिझायनर शॉर्ट वन पीस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये दिशांचे फोटोशूट हे चाहत्यांना घायाळ करणारे आहे.
-
या आउटफिटवर दिशाने ब्लॉक हिल्स परिधान केले आहेत.
-
दिशाने या आउटफिटवर केलेला बोल्ड मेकअप तिच्या लूकला ठळक बनवतो.
-
त्याचबरोबर या लूकसाठी केलेली केशरचनाही दिशाच्या सौंदर्यात भर टाकत आहे.
-
या फोटोमध्ये अभिनेत्रीने कँडिड पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिशा पटानी / इंस्टाग्राम)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’