-
‘आई कुठे काय करते’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.
-
या मालिकेत तिचे संजना हे नकारात्मक पात्र असूनही अनेकांच्या ते पसंतीस पडले.
-
अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते
-
सोशल मीडियावर रुपाली तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
-
रुपालीने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो.
-
अशातच रुपालीने तिचे साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
ब्राऊन रंगाची साडी त्यावर साजेसे दागिने अशा खास लूकमधील फोटो रुपालीने शेअर केले आहेत.
-
रुपालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
-
दरम्यान, रुपाली लवकरच स्टार प्रवाहच्या ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack Live : सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर, अरविंद सावंत पत्र लिहित म्हणाले…