-
मराठी अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) सध्या थायलंड (Thailand Vacation) फिरायला गेली आहे.
-
थायलंडच्या समुद्रकिनारी सोनालीने बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look On Beach) केले आहे.
-
थायलंड हा आग्नेय आशियामधील (South East Asia) एक सुंदर देश आहे.
-
थायलंडमध्ये फुकेट (Phuket), क्राबी (Krabi) आणि को सामुई (Koh Samui) हे प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने भगव्या रंगाचा फ्लोरल प्रिंट टॉप (Orange Floral Print Top) परिधान केला आहे.
-
थायलंडमधील फोटोंना सोनालीने ‘Pose, Sea, Repeat…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
समुद्रकिनारी सोनालीने लेक सनाया आनंदबरोबर (Sanayaah Anand) फोटोंसाठी खास पोज दिली आहे.
-
सोनाली व सनायाने ‘मायलेक’ (MyLek Movie) या चित्रपटात एकत्र काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली खरे/इन्स्टाग्राम)
ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल