-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे.
-
लवकरच ‘मुरांबा’ ही मालिका १००० भागांचा टप्पा पार (1000 Episodes) करणार आहे.
-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) या मालिकेत ‘रमा’ (Rama) ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
शिवानीच्या बोल्ड लूकची (Bold Look Viral) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
समुद्रकिनारी (Beach) बसून शिवानीने पांढऱ्या ड्रेसमध्ये फोटोशूट (White Dress Look) केले आहे.
-
शिवानीच्या या बोल्ड फोटोशूटवर अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
शिवानीच्या ‘मुरांबा’ या मालिकेला तीन वर्ष पूर्ण (3 Years Of Muramba Serial) झाली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”