-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे
-
या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीस आले; यापैकीच एक म्हणजे नम्रता संभेराव.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून नम्रता अनेक विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील तिचे अनेक विनोदी पात्रे प्रेक्षकांच्या आवडीची आहेत.
-
विनोदी भूमिका आणि विनोदी स्किट्स सादर करत नम्रताने तिचा मोठा चाहता वर्ग तयार केला आहे
-
आपल्या विनोदी अभिनयाने चर्चेत राहणारी नम्रता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
-
अशातच नम्रताने तिचे गुलाबी रंगाच्या साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.
-
गुलाबी साडीवर तिने केसात गजरा आणि गळ्यात सुंदर असलेला खास लूक केला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
नम्रताने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे

VIDEO: “मी गेली ३ वर्षे…”, शुबमन गिलचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा; सारा तेंडुलकरसह ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान काय म्हणाला?