-
दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत.
-
त्या अभिनयातही अजिबात कमी नाहीत.
-
अभिनेत्री राशी सिंगही खूप सुंदर दिसते.
-
तिने अलीकडेच तिचे नवे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये तिने रंगीबेरंगी फुलांची डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
या साडीमध्ये अभिनेत्रीने हॉट फोटोशूट केले आहे.
-
तिचे मादक सौंदर्य या फोटोंमधून झळकत आहे.
-
दरम्यान राशी सिंग ही तेलगू सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
(सर्व फोटो साभार – राशी सिंग इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘या’ ७ ब्लॉकबस्टर बॉलिवूड चित्रपटांमध्ये तुम्हाला पहलगामच्या अप्रतिम सुंदरतेचं चित्रीकरण पाहता येईल…

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल