-
अभिनय, नृत्य आणि सौंदर्य याचा तिहेरी संगम असलेली मराठी अभिनेत्री दिप्ती केतकर (Actress Dipti Ketkar) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
दीप्तीने उन्हाळा २०२५निमित्त (Summer Look Photoshoot) खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दीप्तीने गुलाबी रंगाची हॅन्डपेंटेड कॉटन साडी (Pink HandPainted Cotton Saree) नेसली आहे.
-
दीप्तीची ही गुलाबी साडी इन्स्टाग्रामवरील ‘पोशाख’ (Poshaaq) या ब्रॅण्डची आहे.
-
कॉटन साडीतील लूकवर दीप्तीने मोत्यांचे नाजूक दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.
-
दीप्तीने नेसलेल्या या कॉटन साडीची किंमत १४५० रुपये (Cotton Saree Price) इतकी आहे.
-
‘अवघाची संसार’, ‘मला सासू हवी’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘भागो मोहन प्यारे’ अशा अनेक मालिकांमध्ये दीप्तीने काम केले आहे.
-
दीप्ती ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सापळा’ या मराठी चित्रपटांमध्ये झळकली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीप्ती केतकर/इन्स्टाग्राम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच