-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) या मालिकेत ‘जानकी रणदिवे’ ही भूमिका साकारत आहे.
-
रेश्माने नुकतेच साडीत मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रेश्माने केशरी रंगाची सुंदर साडी (Orange Saree) नेसली आहे.
-
रेश्माने साडीतील लूकवर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
साडीतील फोटोशूटच्या कॅप्शनमध्ये (Photoshoot Caption) नवऱ्याला टॅग करत रेश्मा म्हणाली… ‘तुझ्याबरोबर, माझे जाग प्रेम आणि आनंदाने भरलेले आहे’.
-
अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णीने (Rutuja Kulkarni) रेश्माच्या फोटोशूटवर ‘Mera Pyaara Baruuuuu…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल