-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
तिने यावेळी निळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
-
हे फोटोशूट तिने दुबईमध्ये केलं आहे.
-
दरम्यान, सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोशूटला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
-
‘Dancing to music of life’, असं फोटो कॅप्शन तिने दिले आहे.
-
हे कॅप्शन देताना तिने मराठी मुलगी हा हॅशटॅगही वापरला आहे.
-
दरम्यान या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय स्टनिंग अंदाजात दिसून येते आहे.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)
ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल