-
सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ (Gulkand Movie) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.
-
सईबरोबर या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे हे कलाकार आहेत.
-
सई सध्या ‘गुलकंद’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र (Movie Promotion Look) आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सईने काळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट साडी (Black Floral Print Saree) नेसली आहे.
-
काळ्या साडीतील लूकवर सईने गळ्यात सुंदर मोत्यांचा हार आणि मोती कानातले (Pearl Necklace And Earrings) परिधान केले आहेत.
-
‘गुलकंद’ हा चित्रपट १ मे (1 May 2025) पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…