-
स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) प्रसिद्धीझोतात आली.
-
या मालिकेत मधुराणीने ‘अरुंधती’ची (Arundhati) भूमिका साकारली होती.
-
मधुराणी सध्या गोवा फिरायला (Goa Vacation) गेली आहे.
-
गोव्याच्या समुद्रकिनारी बसून मधुराणीने फोटोशूट (Goa Beach Photoshoot) केले आहे.
-
या फोटोंमध्ये मधुराणीने प्रिंटेड को-ऑर्ड सेट (Printed Co-ord Set Dress) परिधान केला आहे.
-
गोव्यातील फोटोंना मधुराणीने ‘Tere Mere Beach Mein..!!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
मधुराणी ‘शिट्टी वाजली रे’ (Shitti Vajali Re) या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल