-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
मुंबईतील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
विशेष म्हणजे मुंबईतील भव्य गणेश मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
अशातच करोनानंतर आता कोणत्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव होत असल्याने यंदा वेगळाच उत्साह दिसत आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
यावेळचा उत्साह अधिक पटीने दिसत आहे. त्यामुळेच गणपती बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
विशेष म्हणजे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारही गणपती मंडळांना प्रोत्साहन देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढलेला आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
आता घरोघरी गणपती बाप्पांच्या आगमनासाठी देशभरात उत्सव सुरू होईल. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
(फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
(फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
(फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
(फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ