-
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! (फोटो: संग्रहित) -
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा (फोटो: संग्रहित) -
अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… (फोटो: संग्रहित) -
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… (फोटो: संग्रहित) -
दुःख सारे मागे सरले
सुख- ऐश्वर्य दारी आले
गणराज घरी अवतरले
मन आनंदाने न्हाऊन गेले
गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! (फोटो: संग्रहित) -
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता
विघ्न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! (फोटो: संग्रहित)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य