-
गणेशोत्सव हा सण देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जातो. येत्या बुधवारी ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणरायाचे आगमन होणार आहे.
-
बॉलिवूडमधील कलाकार देखील आपापल्या घरी हा सण उत्साहाने साजरा करतात.
-
अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा आणि तिचा नवरा राज कुंद्रा दोघेही गणेशभक्त आहेत.
-
गेल्या १२ वर्षांपासून शिल्पा घरी गणपती बाप्पाची लहान मूर्ती आणून त्या मूर्तीची पूजा करते.
-
दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी तिच्या घरी प्रसादाचा नैवेद्य तयार होतो. त्यातले काही पदार्थ शिल्पा स्वत: तयार करते.
-
राज, शिल्पा आणि त्याच्या घरातील सर्व सदस्य मिळून घराच्या मागे बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करतात.
-
राज कुंद्राचा गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
१० वर्षीय वियान कुंद्राने त्याचं युनिक बिझनेस वेंचर सुरू केलं आहे. शिल्पाने वियानचा एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या नव्या स्टार्टअपची माहिती चाहत्यांना दिली आहे.
-
शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान वयाच्या अवघ्या १० व्या वर्षीच बिझनेसमन झाला आहे.
-
काही दिवसांपूर्वी एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान शिल्पा शेट्टीच्या पायाला दुखापत झाली.
-
डॉक्टरांनी शिल्पाला सहा आठवडे आराम करायला सांगितले आहे.
-
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी केलेल्या या पोषाखावरून राज कुंद्राला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. (फोटो: वरिंदर चावला)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा