-
चिंचपोकळी पुलाखालचा चिंतामणी यंदा थाटामाटात विराजमान झाला आहे.
-
चिंतामणीच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसापासूनच तुफान गर्दी पाहायला मिळतेय.
-
गणेशगल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजाच्या दर्शनासाठी भाविक सकाळपासून लालबाग मध्ये उपस्थित आहेत.
-
गणेशगल्लीच्या राजाचा यंदाचा मुकुट अत्यंत देखणा साकारलेला आहे
-
मातीपासून साकारला जाणारा गिरगावचा राजा दक्षिण मुंबईतील मानाचा बाप्पा म्हणून ओळखला जातो.
-
गिरगावचा राजा दोन वर्षांनी पारंपरिक भव्य दिव्य रूपात साकारलेला आहे.
-
सँडहर्स्ट रोड जवळील डोंगरीचा राजा सुद्धा मुंबईतील प्रसिद्ध बाप्पांपैकी एक आहे.
-
साधी सोपी सजावट असूनही डोंगरीच्या राजाचे तेज खुलून दिसत आहे.
-
अंधेरीचा राजा मंडळाचे यंदा ५७वे वर्ष असल्याने मोठी धामधूम पाहायला मिळतेय.
(सर्व फोटो सौजन्य: Express Photo By अमित चक्रवर्ती)