-
अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय.
-
हिरव्या रंगाची साडी परिधान करून आणि मराठमोठा साज करत तेजश्रीने बाप्पाची पूजा केली.
-
या फोटोंमध्ये तेजश्री खूप सुंदर दिसत आहे.
-
तेजश्रीने फेसबुकवर फोटो शेअर करत सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो – तेजश्री प्रधानच्या फेसबुकवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”