-
माझी तुझी रेशीमगाठमधील परी उर्फ़ मायरा वायकुळ हे नाव घरोघरी पोहचले आहे.
-
प्रत्येक सणाच्या निमित्ताने मायराची आई श्वेता वायकुळ आपल्या लेकीला खास अंदाजात तयार करत असतात.
-
यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने परी व परीची खरी आई श्वेता यांनी खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये मायरा हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये आईसोबत ट्विनिंग करताना दिसत आहे.
-
मायराने आई व बाबांसह गणेशाची पूजा करत खास फोटोशूट केले होते.
-
गणेश चतुर्थीच्याआधी मायराने प्री-गणपती शूट सुद्धा केले होते.
-
नऊवारी साडी, नथ, फेटा असा लुक करून मायराने बाप्पासोबत पोझ दिल्या होत्या.
-
खास पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती आणण्याचा संदेश देण्यासाठी मायराने हे शूट केले होते.
-
माझी तुझी रेशीमगाठ मालिका निरोप घेण्याच्या चर्चा सुरु असल्या तरी मायराचे फॅन्स फॉलोईंग अजिबात कमी झालेले नाही.

हवामान खात्याचा राज्याला इशारा, आजपासून ‘या’ नऊ जिल्ह्यात…