-
Lalbaugcha Raja 2022: मुंबईतील ‘लालबागचा राजा’ म्हणजे अनेक सेलिब्रिटींसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
-
गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात.
-
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने पहिल्या दिवशीच ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकने पत्नी मंजिरीसह ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
अभिनेत्री ऋतुजा बागवेने ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमने ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांचासह ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा भगरेने ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
‘पुष्पा द राइज’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील ‘परी’ म्हणजेच मायरा वायकुळने कुटुंबीयांसह ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने काल ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्री काजल काटेने ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिलने आपल्या भावासह ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले. (Source: Varinder Chawla)
-
अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम आणि लालबागचा राजा / यूट्यूब)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ