-
Ganesh Utsav 2023: मुंबईत मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या उंच गणेशमूर्ती शनिवारी आणि रविवारी मंडपस्थळी मार्गस्थ झाल्या.
-
चिंचपोकळीचा चिंतामणी भायखळ्याच्या बकरी अड्ड्यावरील गणेश कार्यशाळेतून मंडपस्थळी रवाना झाला.
-
ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण करीत मोठ्या संख्येने तरुणाई या मिरवणुकीत सहभागी झाली होती.
-
देव माझा उमरखाडीचा राजा (उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळ)
-
परळचा राजा, नरेपार्क (परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
अँटॉपहिलचा राजा (शुभंम मित्र मंडळ)
-
भायखळाचा भालचंद्र (पुर्व भायखळा स्टेशन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
माझगांवचा मोरया (सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
परळचा विघ्नहर्ता (परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
सम्राट मरीन ड्राईव्हचा (श्री मरीन ड्राईव्ह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
मध्य भायखळाचा महाराजा (मध्य भायखळा सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्री उत्सव मंडळ)
-
परळचा इच्छापूर्ती (लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
बालगणेशचा बल्लाळेश्वर (बाल गणेश मंडळ, सीता सदन)
-
लेबर कॅम्पचा लाडका (शिव शंभू क्रिडा मंडळ)
-
गीता नगरचा महाराजा (शांती मित्र मंडळ गीता नगर सार्वजनिक गणेश उत्सव)
-
मुंबईचा रथाधिश (अभ्युदयनगरचा राजा)
-
कुंभार वाड्याचा राजा (भंडारी स्ट्रीट व भंडारवाडा क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
कुलाब्याचा युवराज (न्यु लक्की स्टार मित्र मंडळ)
-
साकारचा राजा (साकार मित्र मंडळ)
-
शास्त्रीनगरचा विघ्नहर्ता (तरुण मित्र मंडळ मुलुंड)
-
कामाठीपुराचा चिंतामणी (सिद्धीविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
एकताचा राजा (एकता मित्र मंडळ)
-
लाडका लंबोदर (रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
मुंबईचा विघ्नहर्ता अँटॉपहिल (सुयोग मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव)
-
गिरगांवचा विघ्नहर्ता (तरुण मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
आदर्श नगरचा राजा (आदर्श नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
ग्रँट रोडचा महागणपती (लोकमान्य टिळक मंडई सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ)
-
लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ)
-
ताडदेवचा राजा (ताडदेव सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ)
-
भोईवाड्याचा महाराजा (बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ,भोईवाडा) सर्व फोटो सौजन्य : गण संकुल आणि लालबागचा गणेशोत्सव / इन्स्टाग्राम
Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार