-
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पा आणि मोदक यांचे अतूट नाते आहे. (Photo: Wikimedia Commons)
-
यंदा १९ सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. (Photo: Pexels)
-
गणेशोत्सवात विशेषत: श्री गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक घराघरात केले जातात. (Photo: Wikimedia Commons)
-
मोदक करताना नेहमी ताजा नारळ वापरा. (Photo: Freepik)
-
मोदकच्या पिठीसाठी आंबेमोहेर आणि बासमती तांदूळ वापरा. (Photo: Pexels)
-
सारण करताना नारळ थोडा भाजून घ्या (पाणी सुटू नये म्हणून) मग त्यामध्ये चांगल्या प्रतीचा गूळ घाला. (Photo: Freepik)
-
उकड काढताना पाण्यात लोणी आणि चिमूटभर साखर घाला. (Photo: Freepik)
-
पाणी ढवळून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने एकाच बाजूने ढवळावे. (Photo: Wikimedia Commons)
-
पीठाला झाकण ठेवून चांगली वाफ आणा. (Photo: Wikimedia Commons)
-
पंचा ओला करून तयार झालेली उकड गरम असतानाच मळून घ्या. (Photo: Unsplash)
-
तयार झालेल्या उकडीची पारी करून त्यात सारण भरा आणि मोदकाचा आकार द्या. (Photo: Unsplash)
-
मोदकपात्रात १५ मिनिटे वाफवून घ्या. (Photo: Unsplash)
-
हळदीच्या पानात मोदक वाफवल्यास स्वाद चांगला येतो. (Photo: Wikimedia Commons)
-
खाताना मोदकावर मस्त तुपाची धार सोडा. (Photo: Unsplash)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका