-
Ganeshotsav Special: श्री गणेश चतुर्थीला घरोघरी पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक तयार केले जातात. (Photo: Wikimedia Commons)
-
उकडीचे मोदक खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. (Photo: Wikimedia Commons)
-
ओले किंवा सुके खोबरे हा मोदकामधील महत्त्वाचा घटक आहे. (Photo: Wikimedia Commons)
-
बुरशी, जिवाणू आणि विषाणूंचाही प्रतिकार करण्याचे गुण खोबऱ्यात आहेत. (Photo: Flickr)
-
या ऋतूत विविध प्रकारच्या संसर्गाचा प्रादुर्भाव असतो. (Photo: Wikimedia Commons)
-
त्यापासून दूर राहण्यासाठी आहारात खोबरे असले तर मदतच होते. (Photo: Wikimedia Commons)
-
मोदक करताना खोबऱ्याबरोबर गूळ हा आलाच. (Photo: Wikimedia Commons)
-
गूळ पाचक गुणधर्माचा, भूक वाढवणारा आणि गॅसनाशक आहे. (Photo: Wikimedia Commons)
-
गूळ पोटात गेल्यावर अॅसिटिक अॅसिड तयार होते आणि ते पचनक्रिया वाढवून अपचन टाळण्यास मदत करते. (Photo: Wikimedia Commons)
-
गूळ यकृतासाठीही चांगला आहे. (Photo: Wikimedia Commons)
-
उकडीच्या मोदकावर साजूक तुपाची धार हवीच. (Photo: Wikimedia Commons)
-
साजूक तूप हेही पाचक रसांचे स्रवण होण्यास उपयुक्त ठरते. (Photo: Wikimedia Commons)
-
पचनसंस्थेच्या स्नायूंची हालचाल वाढून अन्न योग्य वेळी पुढे सरकण्यासाठी तुपामुळे मदत होते. (Photo: Wikimedia Commons)
-
पोट फुगणे, दुखणे हे त्रासही कमी होतात. (Photo: Wikimedia Commons)
-
(हेही पाहा : गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक करताना वापरा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स) Photo: Pixahive

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक