-
Ganpati Bappa Morya: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. (Photo: Pexels)
-
कोणतेही धार्मिक कार्य करताना ठराविक वेषभूषा असते. (Photo: ‘घरचा गणेश’ लोकसत्ता)
-
पंचांगकर्ते श्री.मोहन दाते सांगतात पूर्वीच्या काळी सर्वच लोक डोक्यावर टोपी, मुंडासं, पगडी वापरत असतात. (Express Photo By Pavan Khengre)
-
तसेच खांद्यावर उपरणं असा पूर्ण पोशाख केलेला असे. (Photo: Pexels)
-
हा पोशाखदेखील या कार्यांमध्ये महत्वाचा असतो. (Photo: ‘घरचा गणेश’ लोकसत्ता)
-
मात्र सध्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. (Photo: Pexels)
-
त्यामुळेच या पूर्ण पेहरावापेक्षा केवळ डोक्यावर टोपी घेतली तरी पुरेशी असते. (Express Photo By Pavan Khengre)
-
मात्र देवाचा मान राखण्यासाठी ही टोपी आवर्जून डोक्यावर घालावी. (Express Photo By Arul Horizon)
-
(हेही पाहा : जाणून घ्या उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे)

१ एप्रिल राशिभविष्य: अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पा कोणत्या राशीच्या पाठीशी उभा राहणार? कोणाला फायदा तर कोणाची इच्छापूर्ती होणार