-
मुंबईतील लालबाग मार्केट जीडी गोयनका परिसरात प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाची स्थापना केली जाते.
-
१९३४ पासून इथं या गणपतीची स्थापना केली जात आहे.
-
मुंबईतील चिंचपोकळी येथील दत्ताराम लाड मार्गावर ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ गणपती प्रसिद्ध आहे.
-
१९२० साली या गणपतीची स्थापना करण्यात आली.
-
दरवर्षी मुंबईच्या ग्रँट रोड, खंबाळा लेनमध्ये ‘खेतवाडीचा राजा’ नावाचा गणपतीचा भव्य मंडप उभारला जातो.
-
या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे १९५९ पासून या गणपतीच्या मुर्तीचा आकार एकच ठेवण्यात आला आहे.
-
मुंबईतील फोर्ट येथील कबूतरखान्याजवळील गणपती ‘फोर्ट इच्छापूर्ती गणेश’ या नावाने प्रसिद्ध आहे.
-
१९८२ सालापासून दरवर्षी या गणपतीची स्थापना करण्यात येत आहे.
-
मुंबईतील कटक रोड, वडाळा येथील द्वारकानाथ भवन येथे १९५५ पासून भव्य गणपती उत्सव आयोजित केला जातो.
-
इथे जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीची स्थापना केली जाते. या गणपतीला सोन्याचा गणपती म्हणूनही ओळखले जाते.
-
मुंबईतील गिरगावमध्ये एसवी सोवानी रस्त्यावर ‘गिरगांवचा राजा’ गणपतीचा भव्य मंडप उभारला जातो.
-
१९२८ साली या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
-
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवर दरवर्षी ‘अंधेरीचा राजा’ गणपतीची स्थापना केली जाते.
-
१९९६ पासून या गणपीतीची स्थापना केली जाते.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन