-
या फोटोमध्ये भायखळा येथील मकबा चाळ येथील बाजरी आणि नाचणीपासून तयार केलेली गणेश मूर्ती. ३ वर्षांनंतर, १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दहा दिवसीय गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी त्यांनी अशा प्रकारची गणेशमूर्ती बनवली. (गणेश शिर्सेकर यांचे एक्सप्रेस फोटो)
-
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबईत गणेश चतुर्थीच्या आधी एका वर्कशॉपमधून गणेश मूर्ती घेऊन जाताना. (पीटीआय फोटो)
-
कोलकाता येथे ‘विश्वकर्मा पूजा’ आणि ‘गणेश चतुर्थी’ उत्सवापूर्वी, कुमारतुली येथे एक कलाकार गणेशाच्या आणि विश्वकर्मा यांच्या मातीच्या मूर्तीवरून शेवटचा हात फिरवताना. (पीटीआय फोटो/स्वपन महापात्रा)
-
भोपाळमध्ये गणेश चतुर्थी उत्सवासाठी भक्तगण “नागपूरचा राजा”च्या मूर्ती एका मंडळामध्ये घेऊन जाताना दिसत. (पीटीआय फोटो)
-
मुंबईत गणेशोत्सवापूर्वी गणेशाची मूर्ती वाजत गाजत घेऊ जाताना गणेश भक्त . (पीटीआय फोटो)
-
हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी सुरू होतो. (पीटीआय फोटो/ कुणाल पाटील)
-
गणेश चतुर्थीचा उत्सव सामान्यतः घरांमध्ये, मंदिरामध्ये आणि सार्वजनिक मंडळामध्ये गणेशमूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून सुरू होतो. (पीटीआय फोटो/ कुणाल पाटील)
-
अनंत चतुदर्शीदिवशई गणेशमूर्तींचे जलकुंभात किंवा नदीत विसर्जन केले जाते (पीटीआय फोटो)
-
हैदराबादमध्ये गणेश उत्सवासाठी एका मंडळा’मध्ये खैरताबादची ६३ फूट इको-फ्रेंडली मातीची गणेशमूर्तीची उभारली आहे. (पीटीआय फोटो)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही