-
गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या घरी गणपती बसवतात. यावर्षीही अनेक कलाकारांनी आपल्या घरी गणपती बाप्पाचं थाटात स्वागत केलं.
-
अनन्या पांडेनं आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवली. यावेळी वडिलांसह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. (फोटो: @ananyapanday/instagram) -
सोनू सूदनेही आपल्या घरी मोठ्या थाटामाटात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. (फोटो: @sonu_sood/instagram) -
राजकुमार रावच्या घरीही गणपती बसवला जातो. (फोटो: @rajkummar_rao/instagram)
-
सारा अली खानच्या घरीही गणपतीचं थाटात स्वागत झालं. (फोटो: @saraalikhan95/instagram) -
शिल्पा शेट्टीही आपल्या घरात गणपती बसवल्यानंतर विधीनुसार पूजा करताना दिसली. (फोटो: @theshilpashetty/instagram)
-
अमिषा पटेलच्या घरीही गणपती बाप्पाचे आगमन झालं. (फोटो: @ameeshapatel9/instagram) -
साऊथचा सुपरस्टार राम चरणने आपल्या संपूर्ण कुटुंबासह घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. (फोटो: @alwaysramcharan/instagram) -
रितेश देशमुखनेही दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत केलं. (फोटो: @riteishd/instagram)
-
लाफ्टर क्वीन भारती सिंगनेही आपल्या घरी गणपती बाप्पाचे जंगी स्वागत केलं. (फोटो: @varindertchawla/instagram)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली