-
नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे.
-
३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा साकारण्यात आला आहे.
-
अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनीही लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने गणेश चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
अमित ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेशने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
प्रसिद्ध प्रवक्ते गौर गोपाल दास यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने पतीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
मराठी अभिनेता स्वप्निल जोशीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
‘मिस इंडिया २०२३’ नंदिनी गुप्ताने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर आणि वनिता खरातने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
अभिनेता शरद केळकरने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम आणि लालबागचा राजा यूट्यूब)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य