-
Ganpati Bappa Morya: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार मायरा वायकुळच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.
-
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मायराने कुटुंबियांसह दाक्षिणात्य लूकमध्ये ट्विनिंग केले आहे.
-
मायराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
मायराची आई (श्वेता वायकुळ) आणि आजी (आरती वायकुळ) यांनी पांढऱ्या रंगाची दाक्षिणात्य साडी नेसली आहे.
-
मायराचे वडील (गौरव वायकुळ) यांनी लाल रंगाचा शर्ट आणि पांढरी लुंगी परिधान केली आहे.
-
मायराच्या या दाक्षिणात्य लूकमधील ट्विनिंगची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
मायरा सध्या ‘निरजा एक नई पेहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ आणि श्वेता वायकुळ/इन्स्टाग्राम)
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर