-
गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहणारे सर्व गणेश भक्त आज आनंदात न्हावून गेले आहेत. (Photo: Freepik)
-
कारण आज त्यांची वर्षभराची प्रतीक्षा संपली आहे. (Photo: Freepik)
-
गणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालून एक वर्ष लोटले होते, त्यानंतर आता आज गणेश चतुर्थीला सर्व गणेश भक्त बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. (Photo: Freepik)
-
घरगुती गणपती असतील किंवा मग मंडळांचे गणपती असतील भक्तांनी बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे. (Photo: Freepik)
-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेला संपूर्ण आठवडा बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. (Photo: Freepik)
-
‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया’, अशी विघ्नहर्ता गणपती बाप्पासमोर प्रार्थना करत आजपासून म्हणजे ७ सप्टेंबर रोजी पासून गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. (Photo: Freepik)
-
आता सध्या राज्यातील अनेक मोठ्या तसेच छोट्या गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन होताना दिसत आहे. (फोटो- संग्रहित छायाचित्र)
-
तसेच घराघरांतही भक्तांकडून गणपत्ती बाप्पाचे स्वागत मोठ्या थाटामाटात आणि ढोल ताशांच्या गजरात केले जात आहे. (फोटो- संग्रहित छायाचित्र)
-
मुंबईतील लालबागच्या राजाचं यंदाचं सुंदर रूप. (Express photo by Pradip Das)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”