-
आज ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.
-
गणेश भक्तांमध्ये गणपतीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे.(Express photo by Sankhadeep Banerjee)
-
काही ठिकाणी मूर्तीची स्थापना झाली आहे तर काही ठिकाणी आगमन सोहळे अजून व्हायचे आहेत. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
दरम्यान सिने कलाकारांचा बाप्पाही आता त्यांच्या घरी विराजमान झाला आहे. या छायाचित्रात तुम्ही पाहू शकता अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी अंकिता अतिशय आनंदी दिसत आहे. (Photo- Ankita Lokhande/Insta)
-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीवच्या घरचा बाप्पा. (Photo- Sayli Sanjeev/Instagram)
-
अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पा विराजमान झाला आहे. स्वप्नील आणि सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांचा “नवरा माझा नवसाचा भाग २” हा चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo- Swapnil Joshi/ Instagram)
-
‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील संजना हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या घरच्या बाप्पासह. (Photo- Rupali Bhosale/Instagram)
-
महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. (Photo- Sonali Kukarni/Instagram)
-
दुनियादारी फेम अभिनेता सुशांत शेलार यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले. (Photo- Sushant Shelar/Fb)
-
अभिनेता अमित भानुशालीच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. ‘ठरलं तर मग’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत तो सध्या काम करतो आहे. (Photo- Amit Bhanushali/ Instagram)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य