-
आज गणेश चतुर्थीचा मोठा उत्साह संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. यानिमिताने पुण्यामध्ये मानाच्या पाचही गणपतींचा प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. पाहूयात छायाचित्रे.
मानाचा पहिला कसबा गणपती. -
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती.
-
मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचा गणपती.
-
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती.
-
मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती.
-
दरम्यान यावेळी शंखवादनाने मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला,
-
लेझीमच्या खेळांनी मिरवणुकीला अनोखा साज चढला.
-
यावेळी ढोल ताशांच्या निनादाने आसमंत दुमदुमून गेला होता.
-
बाप्पाच्या आगमनासाठी मिरवणूक मार्ग असा फुलून गेला होता.
-
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ही झलक. (सर्व छायाचित्रे : रवींद्र जोशी)
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड