-
आज देशात गणेश चतुर्थीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. (छायाचित्र : रवींद्र जोशी)
-
गणेश भक्तांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. (छायाचित्र : रवींद्र जोशी)
-
राजकारणी, अभिनेते, अभिनेत्री यांच्या घरी त्यांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. (छायाचित्र : रवींद्र जोशी)
-
अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. (Photo- Tejaswini Pandit/Instagram)
-
तेजस्विनीने तिच्या बाप्पासोबतचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. (Photo- Tejaswini Pandit/Instagram)
-
तेजस्विनीच्या घरचा बाप्पा बालगणेश रूपात आहे. (Photo- Tejaswini Pandit/Instagram)
-
या बाप्पाचं रूप अतिशय लोभस आहे. (Photo- Tejaswini Pandit/Instagram)
-
या बालगणेश मूर्तीला शाडू मातीपासून बनवण्यात आल्याचे दिसत आहे. (Photo- Tejaswini Pandit/Instagram)
-
तेजस्विनीदेखील यावेळी खूपच सुंदर दिसत आहे. (Photo- Tejaswini Pandit/Instagram)
-
अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताना खूपच छान असं कॅप्शनही दिलं आहे. (Photo- Tejaswini Pandit/Instagram)
-
तेजस्विनीने काय दिलंय कॅप्शन?
“बाळ गणेश विराजमान, मोरया,
हे उर्वरित आणि येणारं वर्ष सर्वांसाठी एक नंबर असावं एवढीच बाप्पा चरणी प्रार्थना.” दरम्यान, अभिनेत्रीचा ‘येक नंबर’ मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. (Photo- Tejaswini Pandit/Instagram)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य