-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंत खास गणेशोत्सवासाठी भारतात परतली आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच पूजाने लग्न केले आहे.
-
लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे.
-
लाग्नानंतर अभिनेत्री ऑस्ट्रेलियाला तिच्या पतीबरोबर गेलेली होती. तिचा पती सिद्धेश चव्हाण ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे.
-
पूजाने गणपती बाप्पाबरोबरचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिचे कुटुंबीयदेखील दिसत आहेत.
-
अभिनेत्री पूजा सावंत आणि तिचा नवरा सिद्धेश चव्हाण बाप्पाचे दर्शन घेताना.
-
यावेळ पूजा तिचा नवरा आणि कुटुंबीय अतिशय आनंदी दिसत आहेत.
-
पूजा सावंतच्या घरच्या बाप्पाचं विलोभनीय रूप.
-
गणपती बाप्पांसोबत आम्हीही आमच्या घरी आलो, गणपती बाप्पा मोरया, असं कॅप्शन या फोटोंना पूजाने दिले आहे.
-
(फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक